SBI च्या या ग्राहकांना मिळणार दुप्पट व्याज!

तुम्ही जर गुंतवणूकीसाठी भारतीय स्टेट बॅंकेमध्ये 'हे' खाते उघडलात तर तुम्हाला अनेक फायद्यांचा लाभ होईल.

  • Share this:

देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बॅंकेत जर आपण पब्लिक प्रोविडेंट फंड(PPF)चे खाते उघडले तर आपल्याला अनेक फायदे मिळतील जसे की, दुप्पट व्याजदर, गुंतवणूकीच्या रकमेवर कर सवलत,मॅच्युरिटी वर करमुक्त परतावा, आणि विशेष म्हणजे सुरक्षित भविष्य.

पात्रता-PPF खाते आपण कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेमध्ये आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्याही नावावर खोलू शकता. नविन नियमानुसार, एक अविभाजित कुटुंब(एचयुएफ)च्या नावावर पीपीएफ खाते उघडता येत नाही. या व्यतिरिक्त, एक संयुक्त खाते देखील उघडले जाऊ शकत नाही.

गुंतवणूकीची मर्यादा- PPF खात्यात आपण कमीतकमी 500 आणि जास्तीतजास्त 1,50,000 रू. पर्यंत रक्कम आपण गुंतवू शकतो. ही रक्कम एका वर्षात 12 हप्त्यांमध्ये किंवा एक-वेळेत जमा केली जाऊ शकते.

Loading...

कालावधी- PPF खात्याची मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु मॅच्युरिटीच्या एक वर्षाच्या आत प्रत्येक 5 किंवा अधिक ब्लॉक्ससाठी वाढविली जाऊ शकते.

व्याज दर-PPF खात्याचा व्याजदर तीन महिन्याच्या कालवधीमध्ये शासनाकडून ठरविला जातो. 1 जानेवारी 2019 पासून सध्या वर्षाला 8% इतका व्याजदर आहे.

कर्ज आणि गुंतवणूक- PPF खाते खोल्यानंतर तीसऱ्या वर्षानंतर आपण कर्ज घेऊ शकतो. तर खाते खोल्यानंतर सातव्या वर्षापासून आपण वार्षिक गुंतवणूक करू शकतो.

नामांकनः पीपीएफ खात्याच्या उघडण्याच्या वेळी आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर उघडण्याच्या वेळी नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

खाते स्थलांतरण-PPF खाते आपण बॅंकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधून बॅंकेमध्ये किंवा एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेतही स्थलांतर करू शकतो. खाते स्थलांतर करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च नाही.

कर सवलत-PPF खात्यात जमा झालेले पैसे आयकर कायद्याच्या 80 सीच्या उत्पन्नातून कपातीसाठी पात्र ठरतात. गुंतवणूकीवर मिळणारे व्याज हे पुर्ण करमुक्त असेल, तसेच मॅच्युरिटीच्या रकमेवर कोणताही कर लागणार नाही.

वेळेआधी पैसे काढणे- लागू नियमांनुसार पीपीएफ खात्यातून आपण अकाली पैसे काढू शकतो.

वेळेआधी खाते बंद- सामान्य प्रकरणात, 15 वर्षांच्या आत पीपीएफ खाते अकाली बंद करण्याची परवानगी नाही. पण उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय गरजेसाठी आपण वेळोवेळी पीपीएफ खाते बंद करू शकतो. परंतु अनिवार्यतेच्या वेळी खाते 5 वर्षांपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही.याकारणामुळे देशामध्ये PPF हा करमुक्त गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 06:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...