SPECIAL REPORT: पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहाचा प्रवेश सोपा नाही, 'हे' आहेत कठोर नियम

पुणे, 02 ऑगस्ट : सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या वस्तीगृहात प्रवेश घेण्यासाठी कडक नियम करण्यात आलेत. राष्ट्रीय, धार्मिक आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर आंदोलनांवर निर्बंध घालण्यात आलेत. विद्यार्थ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे तर उच्च शिक्षणमंत्र्यांनी समर्थन केलं आहे.

  • Share this:

    First published: