सौदीच्या या राजपूताकडे आहेत जगातल्या सगळ्यात महागड्या 'CARS'

सौदी अरबचा हा राजदूज महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे 18 सर्वात महाग कार आहेत. बुगाटी, रोल्स रॉयस, लेम्बोर्गिनी, बेंटले, फेरारी इत्यादीसह. चला त्यांचा जाणून घेऊया त्याचा कार्स

  • Share this:

सौदी अरबचे राजदूत मोहम्मद बिन सलमान मंगळवारी भारतात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदूत मोहम्मदचं स्वागत केलं. ते विमानतळावर येताच मोदींनी त्यांना अलिंगन घातलं. सौदी अरबचा हा राजदूज महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. त्याच्याकडे 18 सर्वात महाग कार आहेत. बुगाटी, रोल्स रॉयस, लेम्बोर्गिनी, बेंटले, फेरारी इत्यादीसह. चला त्यांचा जाणून घेऊया त्याचा कार्स

राजदूत मोहम्मद बिन सलमानकडे बुगाटीची सगळ्यात महागडी कार आहे. ज्याची किंमत 3 मिलयन डॉलर म्हणजेच 21 कोटी आहे.

राजदूत मोहम्मदच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयल्सदेखील आहे. ज्याची किंमत 11 कोटी आहे.

सौदीच्या या राजपूताकडे लेम्बोर्गिनी कार आहे. ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.

राजदूत मोहम्मदकडे जगातल्या सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी बेंटले कार आहे. ज्याची किंमत 6 कोटी रुपये आहे.

या राजदूताच्या महागड्या कार्सच्या लिस्टमध्ये फेरारी आहे. ज्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 10:18 PM IST

ताज्या बातम्या