News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाध्येंच्या छोटूसिंगचं निवडणुकीचं रॅप साँग ऐकाच, मोदी-राहुल गांधींची घेतली फिरकी
  • VIDEO : पाध्येंच्या छोटूसिंगचं निवडणुकीचं रॅप साँग ऐकाच, मोदी-राहुल गांधींची घेतली फिरकी

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 06:02 PM IST | Updated On: Mar 21, 2019 06:02 PM IST

    21 मार्च : होळीच्या निमित्ताने न्यूज18 लोकमतच्या 'बुरा न मानो...' या कार्यक्रमामध्ये शब्दभ्रमकार सत्यजीत पाध्ये आणि त्यांचा बोलका बाहुला छोटूसिंग यांनी धमाल उडवून दिली. यावेळी छोटूसिंगने मतदान करण्यासाठी रॅप साँगही सादर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी