• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: MPSCच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित, सकाळच्या टॉप18 न्यूज
  • VIDEO: MPSCच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित, सकाळच्या टॉप18 न्यूज

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 10:38 AM IST | Updated On: Aug 10, 2019 10:38 AM IST

    मुंबई, 10 ऑगस्ट : गेल्या 4 दिवसांपासू महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला बसला आहे. आज या जिल्ह्यांत पुराची काय परिस्थिती आहे त्याच बरोबर अन्य महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी