S M L

सारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन करणारा पोलिसांच्या ताब्यात

सचिन तेंडुलकरच्या मुलीशी फोनवरुन गैरवर्तन केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय

Chandrakant Funde | Updated On: Jan 7, 2018 01:11 PM IST

सारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन करणारा पोलिसांच्या ताब्यात

07 जानेवारी, मुंबई : सचिन तेंडुलकरच्या मुलीशी फोनवरुन गैरवर्तन केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. देवकुमार मैती असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव आहे. देवकुमारने 2 तारखेला सचिन तेंडुलकरच्या घरी फोन केला होता आणि साराला अपशब्द वापरले होते. याप्रकरणी आता देवकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपीने सचिनच्या मुलीशी फोनवरून गैरवर्तन का केलं. याचा शोध पोलीस घेताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close