मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

सपना चौधरीच्या डान्सने चाहत्यांना पुन्हा भुरळ, देशी क्वीनचा हॉट VIDEO व्हायरल

सपना चौधरीच्या डान्सने चाहत्यांना पुन्हा भुरळ, देशी क्वीनचा हॉट VIDEO व्हायरल

या व्हिडिओमध्ये सपना ही प्रसिद्ध हरियाणी गाण्यावर डान्स करत आहे. भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केले आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
दिल्ली, 18 जानेवारी : बिग बॉसची सदस्य आणि देसी क्विन म्हणून ओळखली जाणारी सपना चौधरी तिच्या डान्समुळे सतत चर्चेत असते. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतात. ती देशभरामध्ये डान्स परफॉर्मेस करत असते. त्यामुळे तिच्या डान्सचे चाहते देशभरात आहे.  यातच तिचा आणखी एक डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सपना चौधरी ही देसी डान्सची क्विन आहे. या व्हिडिओमध्ये सपना ही प्रसिद्ध हरियाणी गाण्यावर डान्स करत आहे. भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केले आहे. त्यानंतर या डान्सच्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सर्वाच्या नजरा तिच्याकडे ओढल्या आहेत.
सपना चौधरीने हा डान्सचा व्हिडिओ फॅन पेजवरुन इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. एका दिवसापूर्वी शेअर केलेल्या त्या व्हिडिओला हजोरो लोकांनी पाहिलं आहे. चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अलिकडेच सपनाचे एक हरियाणवी गाणे रिलीज झाले आहे.
बिग बॉसमधून बाहेर निघून तिने भोजपुरी चित्रपटामध्ये काम सुरू केले. त्याच्यानंतर तिने एक प्रसिद्ध पंजाबी गाणे केले होते. सपनाने आता बॉलिवूड अभिनयातही डेब्यू केला आहे. इतकंच नाही तर सपना चौधरी राजकारणात येणार अशा चर्चांनाही उधाण आलं होतं.
First published:

पुढील बातम्या