S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण
  • VIDEO: संजय राठोड यांनी 'ट्रॅक्टर' चालवला, यवतमाळमध्ये राजकीय चर्चांना उधाण

    Published On: Apr 7, 2019 10:13 AM IST | Updated On: Apr 7, 2019 10:16 AM IST

    यवतमाळ, 07 एप्रिल : वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकिय चर्चांना उधाण आलं आहे. भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी.बी आडे यांचं 'ट्रॅक्टर' हे मतदान चिन्ह आहे. एकीकडे पी.बी आडे आणि संजय राठोड दोघेही बंजारा समाजाचे आहेत. त्यामुळे बंजारा समाजाच्या व्हॉट्सअॅप गृपवर हा व्हिडिओ झपाट्याने वायरल होतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close