मुंबई, 08 जुलै : लोकसभेतील पराभवाची जबाबदारी घेत माजी केंद्रीय राज्य मंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं देवरा यांनी स्पष्ट केलं. तर देवरांच्या या निर्णयावर संजय निरूपम यांनी तोफ डागली. पाहुयात यासंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट...