...म्हणून तब्बल 20 वर्षांनी आज एकत्र दिसले संजय दत्त आणि माधुरी दीक्षित

1991 मध्ये आलेल्या या सिनेमामुळे दरदिवशी दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने लिहिले जात होते.

  • Share this:

आज संजय दत्त आणि माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत ‘कलंक’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. यावेळी तब्बल २० वर्षांहून अधिक काळानंतर माधुरी आणि संजय यांनी स्क्रिन शेअर केली. ९० च्या दशकात या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण दोघांनी कधीही आपल्या नात्याची कबूली दिली नाही.

असं म्हटलं जातं की संजय आणि माधुरी थानेदार सिनेमाच्या सेटवर भेटले. याच सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

या काळात संजय फक्त माधुरीसाठी त्याची पहिली पत्नी रिचाला घटस्फोट देण्याच्या तयारीतही होता. याच काळात सुभाष घई यांनी संजय आणि माधुरीला घेऊन खलनायक सिनेमाची निर्मिती केली.

हा दोघांच्या करिअरमधील सुपरहिट सिनेमा होता. १९९१ मध्ये आलेल्या या सिनेमामुळे दरदिवशी दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनी वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने लिहिले जात होते.

मीडिया रिपोर्टनुसार तेव्हा माधुरी आणि संजयने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात संजय अडकला गेला. यासाठी त्याला तुरुंगवासही भोगावा लागला.

असं म्हटलं जातं की, या सर्व काळात माधुरीने त्याच्यापासून दूर राहणं पसंत केलं आणि बॉलिवूडने अजून एक ब्रेकअप पाहिलं.

१९९१ मध्ये आलेल्या खलनायक सिनेमानंतर संजय आणि माधुरीने एकाही सिनेमात काम केलं नाही. नुकताच दोघांचा आगामी कलंक सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला.

या सिनेमात सुरुवातीला संजय दत्तसोबत श्रीदेवी काम करणार होत्या. मात्र त्यांच्या आकस्मित मृत्युमुळे माधुरीला या सिनेमासाठी विचारण्यात आले. याचमुळे माधुरीच्या पदरी अचानक ‘कलंक’ येऊन पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या