• VIDEO : कृष्णेच्या काठावर मगरींचा थरार

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 08:03 PM IST | Updated On: Jan 17, 2019 09:02 PM IST

    सांगली, 17 जानेवारी : पाण्याची पातळी खालावल्यानं कृष्णेच्या काठावर मगरींचा मुक्तविहार पाहायला मिळत आहे. सध्या धरणामधील आवर्तन लांबल्यामुळे कृष्णाकाठ कोरडा पडला असून, या कोरड्या पात्रात मगरींचा थरार पाहायला मिळत आहे. कृष्णेच्या याच पात्रात अनेक पक्षी देखील येतात. पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या लोकांनी मगरींचा थरार कॅमेरात कैद केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी