• होम
  • व्हिडिओ
  • शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO
  • शाई झाली आता मुख्यमंत्र्यांवर जिवंत कोंबड्या फेकल्या, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2019 06:31 PM IST | Updated On: Sep 16, 2019 06:31 PM IST

    सांगली, 16 सप्टेंबर : सांगलीत ताकारी ते पलूसदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतील ताफ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जिवंत कोंबडया आणि अंडी फेकण्यात आली. कडकनाथ कोंबडी पालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानीनं हे आंदोलन केलं. कोंबड्या आणि अंडी फेकून हे कार्यकर्ते पसार झालं. पण राजू शेट्टींनी या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी