• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कृष्णा नदीचं ड्रोनमधून नयनरम्य दृष्य; नदीकाठचा परिसर, शेती जलमय
  • VIDEO: कृष्णा नदीचं ड्रोनमधून नयनरम्य दृष्य; नदीकाठचा परिसर, शेती जलमय

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 01:11 PM IST | Updated On: Aug 2, 2019 01:11 PM IST

    सांगली, 02 ऑगस्ट : कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. 35 फुटापर्यंत पाणी पातळी गेल्याने कृष्णा नदीचं विस्तीर्ण पात्र पूर्णपणे जलमय झालं आहे. नदीच्या पाणी पातळीत नदीकाठचा परिसर, शेती जलमय झाली आहे. हाच संपूर्ण परिसर ड्रोन कॅमेरातून टीपण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी