• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया
  • VIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2018 09:42 PM IST | Updated On: Sep 6, 2018 09:49 PM IST

    मुंबई,ता.6 सप्टेंबर : ऐतिहासिक निर्णय देत सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढलं. सर्व जगभर या निर्णयाचं स्वागत होत असताना समलैंगिक संबंध हे धर्मशास्त्रानुसार पाप आहे अशी प्रतिगामी प्रतिक्रिया 'सनातन'चे प्रवक्त चेतन राजहंस यांनी व्यक्त केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading