Samsung M40 ची फिचर्स लीक, कमी किमतीत अधिक फायदा

Samsung M40 ची फिचर्स लीक, कमी किमतीत अधिक फायदा

जाणून घ्या Samsung M40 ची फिचर्स

  • Share this:

MI, Rdmi च्या शर्यतीत असणारा Samsung फोन ग्राहकांसाठी कमी किंमतीमध्ये वेगवेगळे आणि अधिक चांगली फिचर्स देण्यावर भर असतो. Samsung ने J सिरीजनंतर आता M सिरिज लाँच केली त्यामध्ये M10, M20, M30 असे तीन फोन लाँच केले. M20 आणि M30 फोनला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद आणि बाजारातील स्पर्धा पाहता आता Samsung कमी किमतीमध्ये अधिक चांगला फोन अर्थतातच M40 फोन लाँच करणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता फोनची फिचर्स लिक झाल्याची माहिती मिळत आहे.

Samsung Galaxy M40 ची फिचर्स काय आहेत?

स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 675

रॅम- 6 GB

मॉडेल नंबर- SM-M405F

सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले असेल

M30 मॉडेल सारखे या फोनमध्ये तीन कॅमेरे असणार आहेत.

बॅटरी- 5000 Mah

किंमत - Samsung Galaxy M10, M20 आणि M30 या तीन प्रमाणेच M40 ची किंमत राहू शकते.

अशी आहेत Samsung M20 ची फिचर्स

डिस्प्ले - वॉटरड्रॉप नॉच Infinity-V

कॅमेरा - ड्युएल रियर कॅमेरा

हा स्मार्टफोन 3GB आणि 4GB RAM अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध

स्टोअरेज - 32GB आणि 64GB

किंमत - 3GB32GB - 10.990

किंमत - 4GB64GB - 12,990

अशी आहेत Samsung M30 ची फिचर्स

डिस्प्ले - 6.38 इंचाचा फुल-HFसुपर AMOLED डिस्प्ले

कॅमेरा - ड्युएल रियर कॅमेरा

हा स्मार्टफोन 3GB आणि 4GB RAM अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध

स्टोअरेज - 32GB आणि 64GB

किंमत - 3GB32GB - 10.990

किंमत - 4GB64GB - 12,990

First published: May 4, 2019, 2:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading