S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • समीर नलावडेंनी पारकरांच्या घरासमोर केली तोडफोड, VIDEO आला समोर
  • समीर नलावडेंनी पारकरांच्या घरासमोर केली तोडफोड, VIDEO आला समोर

    Published On: Dec 6, 2018 09:04 AM IST | Updated On: Dec 6, 2018 09:04 AM IST

    हा व्हिडिओ आहे नलावडे पारकर गटाच्या वादाचा आहे. यात स्वाभिमानचे कार्यकर्ते संदेश पारकरांच्या घरासमोरच्या मोटरसायकल फोडताना दिसत आहेत. स्वत: नगराध्यक्ष समीर नलावडे यात सहभागी आहेत गाड्यांवर लाथा मारताना दिसत आहेत. तर कणकवलीत आज तणावपुर्ण शांतता आहे . काल झालेल्या स्वाभिमान आणि भाजप कार्यकर्त्यांच्या राड्यात दोन्ही पक्षाच्या 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . यात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावरही गाड्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करब्यात आला आहे. खबरदारी म्हणून कणकवलीत एसआरपीची तुकडीही तैनात असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close