• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!
  • VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 08:05 AM IST | Updated On: Jul 15, 2019 08:05 AM IST

    मुंबई, 15 जुलै : सध्या तरूणाईमध्ये चर्चा आहे ती 'बॉटल कप चॅलेंज'ची. सुपरस्टार सलमान खान यानेदेखील हे चॅलेंज पुर्ण केलं. पण एका हटके स्टाईलने. सलमान खानने बॉटलकप चॅलेंज वेगळ्या अंदाजात पूर्ण केलं आहे. यामध्ये त्यानं बाटलीला नमस्कार करत स्वीकारलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading