विमानतळावर पायजम्यावर गेली बॉलिवूडची ही अभिनेत्री, PHOTO VIRAL

सध्या एअरपोर्ट लूक ट्रेण्डमध्ये आल्यामुळे प्रत्येकाला आपण स्टायलिश दिसावं असंच वाटत असतं.

  • Share this:

सर्वसामान्य व्यक्ती विमानतळावर जाताना काय कपडे घालायचे याचा विचार करत नाहीत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेतली जाते.कारण सध्या एअरपोर्ट लूक ट्रेण्डमध्ये आल्यामुळे प्रत्येकाला आपण स्टायलिश दिसावं असंच वाटत असतं. आता करणवीर बोहराचंच घ्या ना... बिग बॉसमध्ये आपल्या नावाचा दबदबा बनवल्यानंतर विमानतळावरही त्याचा हॉट लूक दिसून येतो. त्याने यावेळी डिझायनर स्वेट शर्ट घातलं होतं.

राणी मुखर्जीचं व्हाइट जॅकेट फार फिल्मी वाटत होतं. यावेळी तिने केलेलं कॅज्युअल लूक आणि पिंक शूजचं कॉम्बिनेशन थोडं हटके वाटत होतं.

विमानतळावर सोनू निगमने गळ्या भोवती शाल गुंडाळून एण्ट्री घेतली. नुकताच एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी घेताना सोनूने त्याचा हात मुरगळल्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आला होता.

गुचीचं पाऊच आणि हिरव्या रंगाच्या जॅकेटमध्ये अपारशक्ती फार कूल दिसत होता. मात्र त्याचा चष्मा या लूकला साजेसा नव्हता.

पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यावेळई एकदम कूल लूकमध्ये दिसले. सुप्रिया अनेकदा याच अंदाजात दिसतात. पण, पंकज कपूर यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना फार आवडला.

हर्षवर्धन कपूरसोबत सिनेकरिअरला सुरुवात करणाऱ्या सयामी खेर विमानतळावर चक्क पायजमा आणि टी-शर्टवर दिसली. तिचा हा अंदाज सर्वात जास्त कंफर्टेबल होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 05:43 PM IST

ताज्या बातम्या