सख्या भावांनी अल्पवयीन बहिणीवर केला सामूहिक बलात्कार, शिर धडापासून वेगळं करत लपवली तिची ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यात धक्कादायक म्हणजे पहिला मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर बलात्कार केला.

  • Share this:

मागच्या आठवड्यात 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या चिमुरडीवर तिच्याच 3 भावांनी आणि काकाने सामूहिक बलात्कार केला होता. या धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातला आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर भावांनी आणि काकाने चिमुरडीचं शिर धडापासून वेगळं केलं. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात 3 भाऊ आणि एका काकाला ताब्यात घेतलं आहे. या तिघांनीही त्यांच्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा सगळ्यात मोठा भाऊ हा 22 वर्षांचा आहे. त्यादिवशी हा प्रकार झाला तेव्हा त्याने पीडित मुलीला शाळेत न पाठवता आपल्या काकाच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर 40 वर्षीय काकानेही तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पीडितेवर अप्राकृतिक कृत्य केल्याचं ऑटोप्सी रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

सामूहिक बलात्कार केल्यानंतर हा प्रकार मी पोलिसांना आणि आई-वडिलांना सांगणार असल्याचं पीडित मुलगी म्हणाली. यानंतर आरोपींनी विळ्याने मुलीचे शिर धडापासून वेगळे केले आणि मृतदेहाला शेतात फेकून दिलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या काकीला या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. पण मुलीला या हैवाणांच्या तावडीतून वाचवण्याचं सोडून तिने नवऱ्याला आणि भाच्याला साथ दिली. पण मोठ्या हुशारीने तिने मुलीच्या बेपत्ता होण्याचा आरोप शेजाऱ्यांवर लगावला.

सागरचे एसपी अमित संघी यांनी सांगितलं की, या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीच्या काकीलादेखील आरोपी घोषित केलं आहे. गुरुवारी पीडित मुलगी शाळेतून अद्याप परतली नसल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत केली. त्याच्या अवघ्या 8 तासातच मुलीचा मृतदेह शेतात आढळून आला. पोलीस सध्या आरोपींचा कसून शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 11:51 PM IST

ताज्या बातम्या