• होम
  • व्हिडिओ
  • टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग
  • टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 11:01 PM IST | Updated On: Jun 26, 2019 11:01 PM IST

    टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन राजकीय वादला सुरुवात झालीय. हा देशाच्या भगवीकरणाचा डाव असल्याचा विरोधी पक्षांनी केलाय. तर केशरी रंगाचा विरोधकांना एवढा का व्देष आहे असा सवाल भाजपने केलाय. तर सोशल मीडियावरही या टी शर्टवर जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी