'रुग्णालय तुमच्या दारी' ; रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम

मुंबईतल्या गोरगरिब रुग्णांसाठी रिलायन्स फाऊंडेशननं 'रूग्णालय तुमच्या दारी' हा विधायक उपक्रम हाती घेतलाय. मुंबईतल्या सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्यावतीने उद्या दुपारी खेतवाडी परिसरात आरोग्य शिबिर भरवण्यात येणार आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 05:28 PM IST

'रुग्णालय तुमच्या दारी' ; रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम

मुंबई, 03 नोव्हेंबर : मुंबईतल्या गोरगरिब रुग्णांसाठी रिलायन्स फाऊंडेशननं 'रूग्णालय तुमच्या दारी' हा विधायक उपक्रम हाती घेतलाय. मुंबईतल्या सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्यावतीने उद्या दुपारी खेतवाडी परिसरात आरोग्य शिबिर भरवण्यात येणार आहे. गरजूंनी या रुग्णसेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन रिलायन्स हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आलंय.

आरोग्य शिबिराचा पत्ता-

गोल देऊळ, मोती सिनेमाग्रहाशेजारी, खेतवाडी, मुंबई

वेळ - शनिवारी, दुपारी 1 ते 4

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...