• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : थरार, जगबुडीच्या पुरातून 80 जणांची अशी केली सुटका
  • VIDEO : थरार, जगबुडीच्या पुरातून 80 जणांची अशी केली सुटका

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2018 06:40 PM IST | Updated On: Jul 7, 2018 07:02 PM IST

    खेड,ता.7 जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसानं नद्यांना पुर आलाय. सुसेरी नं १ या गावातील 70 ते 80 लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्या सगळ्यांना पूरातून बाहेर काढण्यात आलंय. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोकण टायगर्स टीमनं शर्तीचे प्रयत्न केले. तब्बल तीन 3 तासांनी लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. स्थानिक प्रशासनाने या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading