रेखा यांनी ३६ वर्ष लहान 'या' अभिनेत्याला मारली मिठी

डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळी ही भेट झाली. या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये एकच खिलाडी आहे आणि तो म्हणजे अक्षय कुमार. गेल्या काही वर्षांपासून त्याने अनेक देशभक्ती आणि सामाजिक संदेश देणारे सिनेमे केले आहेत. लवकरच तो ‘हाउसफुल ४’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा परिणाम त्याच्या कपड्यांवरही दिसून येत आहे. नुकताच तो फंकी लूकमध्ये दिसला. त्याच्या पिवळ्या रंगाच्या टी-शर्टकडे आणि शूजकडे साऱ्यांचं लक्ष होतं.

अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाही गुलाबी आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये फार स्टायलिश दिसत होती. स्टाइलच्या बाबतीत अक्षय आणि ट्विंकल दोघंही एकमेकांना साजेसे आहेत.

बिपाशा बासू आणि फिटनेस याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. ती नेहमीच आपल्या फिटनेसवर इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक लक्ष देते. त्यामुळेच तिच जीम लूक सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे.

Loading...

सलमानचा बॉडीगार्ड शेरा म्हणजे गुरमीत सिंह जॉली अनेकदा ‘भाईजान’सोबतच दिसतो. पण यावेळी तो त्याच्या मित्रासोबत मुंबईत फिरताना दिसला.

डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लॉन्चला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी रेखा यांनी टायगरला जवळ घेत एक जादू की झप्पी दिली. यावेळई टायगर थोडा संकोचला आणि लाजेने लालबूंद झाला होता. सोशल मीडियावर इतर फोटोंपेक्षा हा फोटो फार व्हायरल होत आहे.

याच कार्यक्रमात फरहान अख्तर त्याची कथीत प्रेयसी शिबानी दांडेकरसोबत आला होता. दोघांनी एकत्र अनेक फोटो काढले. यावरून लवकरच ते आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील असे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 01:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...