पुन्हा एकदा अक्षय- ट्विंकलच्या मध्ये आली रेखा, पण...

१९९६ मध्ये आलेल्या 'खिलाडियों का खिलाडी' सिनेमात रेखा आणि अक्षयने एकत्र काम केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघं एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायचे अशा चर्चा होत्या.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 07:20 PM IST

पुन्हा एकदा अक्षय- ट्विंकलच्या मध्ये आली रेखा, पण...

रविवारी रात्री आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या ग्रँड वेडिंग पार्टीमध्ये अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत आला होता. दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पार्टीत अक्षय आणि ट्विंकलला रेखाही भेटल्या. यावेळी तिघंही एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसल्या. तिघांनी एकत्र फोटोही काढले.

ब्लॅक थ्री पीस सूटमध्ये अक्षय कुमार फार हँडसम दिसत होता. तर ट्विंकल सिल्वर अनारकली सूटमध्ये फार सुंदर दिसत होती.

Loading...

नेहमीच पारंपरिक कपड्यांना प्राधान्य देणाऱ्या रेखा यांनी पार्टीत चार चांद लावले. पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या साडीत त्या फार सुंदर दिसत होत्या. आपल्या लूकला साजेसे त्यांनी दागिनेही घातले होते.

या तिघांचं एकत्र येणं यासाठी विशेष आहे, कारण १९९६ मध्ये आलेल्या 'खिलाडियों का खिलाडी' सिनेमात रेखा आणि अक्षयने एकत्र काम केलं होतं. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघं एकमेकांसोबत अधिक वेळ घालवायचे अशा चर्चा होत्या.

मीडियामध्ये त्यांच्या अफेअरच्या चर्चाही झाल्या होत्या. मात्र आकाश- श्लोका यांच्या रिसेप्शनमधील तिघांची केमिस्ट्री पाहता त्या फक्त अफवाच होत्या असं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 07:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...