• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल
  • VIDEO: रेखा आणि कंगनाचे 'कुठे-कुठे जायाचं हनीमूनला' ठुमके व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 02:02 PM IST | Updated On: Jan 14, 2019 02:02 PM IST

    'मराठी तारका' या कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं या कार्यक्रमाचा खास प्रयोग मुंबईत झाला. या सोहळ्याला अभिनेत्री रेखा आणि कंगना राणावत खास पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी रेखा यांनी कंगना सोबत मराठमोळ्या लावणीवर ठेका धरला. पाहुयात रेखाच्या याचं लावणीची एक खास झलक.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी