Reel Movie Awards 2019- लाल साडीत हॉट दिसली आलिया भट्ट, या तारकांनी मारली धमाकेदार एण्ट्री

कलाकारांच्या या मांदियाळीत अभिनेत्री शिबानी दांडेकरने हॉट न्यूड ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एण्ट्री घेतली तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावर खिळून होत्या.

  • Share this:

न्यूज १८ चं Reel Movie अवॉर्ड्समध्ये एकाहून एक सरस कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार समारंभाला आलिया भट्ट लाल रंगाडी साडी नेसून आली. 'राजी' सिनेमासाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही यावेळी मिळाला.

कलाकारांच्या या मांदियाळीत अभिनेत्री शिबानी दांडेकरने हॉट न्यूड ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर एण्ट्री घेतली तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त तिच्यावर खिळून होत्या. शिबानीशिवाय बॉलिवूडमधईल अनेक कलाकारांनी रेड कार्पेटवर धमाकेदार एण्ट्री केली.चला तर मग कोणकोणते स्टार आले ते पाहू...

‘बधाई हो’ सिनेमातील अभिनेते गजराज राव यांनीही रेड कार्पेटवर हटके एण्ट्री घेतली. राव यांनी यावेळी निळ्या रंगाचा स्टायलिश सूट घातला होता.

आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ सिनेमाची अभिनेत्री मेहर विज रील अवॉर्डमध्ये काहीशा या अंदाजात दिसली. तिला स्टायलिश ब्लॅक गाउनमध्ये पाहून सर्व कॅमेरे तिच्याकडेच वळले गेले.

पंजाबी गायक एमी विर्कने काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि पॅन्टवर गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं. पंजाबमध्ये एमीकडे स्टायलिश आयकॉन म्हणून पाहिलं जातं.

दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा अंदाजही पाहण्यासारखा होता. त्यांनी गडद निळ्या रंगाचं शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. त्यांचा साधासा लुकही लोकांना आवडला.

अभिनेत्री रसिका दुग्गलने आपल्या कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. स्टाइलच्या बाबतीतही ती इतरांपेक्षा काही कमी नाही. रसिकाने रील अवॉर्ड नाइटला पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचा हा हॉट लुक पाहून अनेकजण तिच्याकडे फक्त पाहत राहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या