• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तिवरे धरणाविरोधात तक्रार दिलेल्या अजित चव्हाणांनी गमावले कुटुंबातील 5 जण!
  • SPECIAL REPORT: तिवरे धरणाविरोधात तक्रार दिलेल्या अजित चव्हाणांनी गमावले कुटुंबातील 5 जण!

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 09:18 AM IST | Updated On: Jul 8, 2019 09:18 AM IST

    रत्नागिरी, 08 जुलै: प्रशासन सामान्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतं. त्यामुळे दुर्घटना घडतात. तिवरे धरणाला गळती लागल्याचं पत्र तब्बल पाच महिन्यांपूर्वी प्रशासनाला देण्यात आलं होतं. मात्र, अजित चव्हाण यांनी दिलेल्या पत्राचं गांभीर्य प्रशासनाला कळालं नाही. त्यामुळे त्याचा काय परिणाम होतो तुम्हीच पाहा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी