मुंबई, 7 डिसेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवस कसा आहे कोणती आव्हानं आहेत याची पूर्वकल्पना मिळाली तर समस्यांवर तोडगा काढणं अधिक सोपं होतं यासाठीच जाणून घ्या आजचं राशीभविष्य
मेष- अडचणीत अडकलेल्यांना आपल्या पद्धतीनं जमेल तशी मदत करा. अंदाजानुसार पैसे गुंतवल्यानं आज मोठं नुकसान होऊ शकतं.
वृषभ- आज आपल्याला आर्थिक फायदा मिळेल. आज आपल्याला ताण येईल आणि मूड खराब होऊ शकतो.
मिथुन- आज आपल्याला लोक चुकीची माहिती देतील
कर्क- आज प्रवास आपल्याला त्रासदायक ठरेल. आर्थिकदृष्ट्या आज आपला फायदा होईल. विवाहित जीवनातील हा सर्वात खास दिवस आहे.
हे वाचा-लॉकडाऊनचा असाही एक फायदा; पती-पत्नींमधील दुरावा संपला
सिंह- आज आपल्या महत्त्वकांशांवर नियंत्रण ठेवा.
कन्या- आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
तुळ- आजचा दिवस खूप फायदेशीर नाही. महत्त्वाची काम उद्यासााठी ठेवावीत.
वृश्चिक- आपल्या आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं केव्हाही उत्तम.
धनु- खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा.
मकर - आर्थिक संकटातून कुटुंबियांच्या मदतीनं बाहेर पडाल. कामाच्या ठिकाणी आज आपली तयारी असेल.
कुंभ- आरोग्याच्या बाबतीत आजचा आपला दिवस चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय आज घेणं टाळा.
मीन-आज आपल्याला रिकाम्या वेळेचा पुरेपूर आनंद घेता येईल.