• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: युतीच्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंचा विनायक मेटेंना अल्टिमेटम
  • VIDEO: युतीच्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंचा विनायक मेटेंना अल्टिमेटम

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 05:12 PM IST | Updated On: Mar 17, 2019 05:12 PM IST

    औरंगाबाद, 17 मार्च : रावसाहेब दानवे यांनी विनायक मेटे यांना अल्टिमेटम दिला आहे. युती करायची तर राज्यभर करा असं दानवे म्हणाले. बीड सोडून राज्यभर युती चालणार नाही असा अल्टिमेटमच रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्य़ामुळे यावर आता विनायक मेटे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी