• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री कुणाचा असणार? दानवेंनी केला दावा
  • VIDEO : मुख्यमंत्री कुणाचा असणार? दानवेंनी केला दावा

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 05:17 PM IST | Updated On: Jul 7, 2019 05:17 PM IST

    औरंगाबाद, 07 जुलै : युतीतल्या मुख्यमंत्रिपदाच्या वादात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही उडी घेतली आहे. कोण म्हणालं मुख्यमंत्री भाजपचा असणार नाही, असं वक्तव्य दानवेंनी केलं आहे. ते औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच विधानसभेच्या तयारीला लागण्याची भाजपला गरज नसल्याचं यावेळी दानवे म्हणाले. तर भाजपची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत, येईल त्याला भाजपमध्ये एंट्री असेल, असंही दानवे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी