रणवीरच्या 'त्या' फोटोची ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली

रणवीरच्या 'त्या' फोटोची ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली

  • Share this:

25 मे : आजकाल सोशल मीडियावर एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी लोकांना कोणत्याही विशेष कारणाची गरज नसते. म्हणूनच हा सोशल मीडिया कधी कोणाला टार्गेट करेन, हे सांगता येत नाही.

आता हेच पाहा ना, रणवीर सिंगचा बाथटबमधला नग्न आणि चिंताग्रस्त असा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मग काय सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत लोक रणवीरची चांगलीच टर उडवताना दिसत आहेत.

तुम्हीच बघा, काय आहेत नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रिया ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 04:17 PM IST

ताज्या बातम्या