रणवीरने दीपिकाची जीन्स केली साफ, PHOTO VIRAL

रणवीर सगळ्यांसोर तिच्या कपळाचं चुंबन घेतलं. हे पाहून तर दीपिका लाजेने लाल झाली.

News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2019 02:04 PM IST

रणवीरने दीपिकाची जीन्स केली साफ, PHOTO VIRAL

रणवीर सिंगचा ‘गली बॉय’ सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या सिनेमार रणवीरसोबत आलिया भट्टही दिसणार आहे. सिनेमात रॅपरची भूमिका करणाऱ्या रणवीर नुकताच बायको दीपिका पदुकोणसोबत ‘सोहो हाऊस’मध्ये डिनर डेटला गेला होता.

एकमेकांच्या हातात हात घेऊन दोघं एकत्र रेस्तराँचे जीने उतरत खाली आले. दोघांच्या चेहऱ्यावर एकत्र वेळ घालवल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. दोघांनी फोटोग्राफर्सना एकत्र अनेक फोटो शांतपणे काढू दिले.

दीपिकाने यावेळी काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. तर रणवीरने टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातली होती. बाहेर येताना त्याची नजर दीपिकावर गेली आणि त्याने दीपिकाच्या जीन्सवर लागलेला डाग घालवण्याचा प्रयत्न केला.

Loading...

त्याची ही कृती पाहून दीपिकाच्या चेहऱ्यावर आपसूक हसू आलं. एवढंच नाही तर यानंतर रणवीर सगळ्यांसोर तिच्या कपळाचं चुंबन घेतलं. हे पाहून तर दीपिका लाजेने लाल झाली.

रणवीरने दीपिकाला मीठी मारत कॅमेऱ्यासाठी पोझ दिली. ‘दीपवीर’ कॅमेऱ्यासमोर नेहमीच रोमँटिक दिसतात. पण कॅमेऱ्या मागची त्यांच्या कॅमेस्ट्रीबद्दल साऱ्यांनाच कुतूहल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2019 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...