S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले
  • VIDEO: राहुल गांधी पप्पू नाही आता पप्पा होण्याची गरज आहे - रामदास आठवले

    Published On: Dec 16, 2018 06:42 PM IST | Updated On: Dec 16, 2018 06:42 PM IST

    प्रदिप भणगे, प्रतिनिधी कल्याण, 16 डिसेंबर: 5 राज्यांपैकी 3 राज्यात भरघोस यश मिळाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत तर ते आता पप्पा व्हायची गरज आहे असं वक्तव्य आरपीआय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. बरं इतकंत नाही तर त्यांना पप्पा होण्यासाठी आता लग्न करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले आहेत. कल्याणमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close