VIDEO: रामदास आठवलेंचा मोदींना चिमटा, म्हणाले पुन्हा संधी दिली तर...!

नांदेड, 12 मे : पुन्हा एकदा संधी मिळाली की पंतप्रधान थापा मारणार नाहीत अशा शब्दांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधानांना घरचा आहेर दिला. नांदेडमध्ये आठवले पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. केंद्राने विविध योजनांसाठी 2 हजार कोटी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण प्रत्यक्षात तो निधी मिळाला नाही. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ऊत्तर देताना रामदास आठवले यांनी पंतप्रधानांनाच चिमटा काढला.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.