News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी
  • VIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी

    News18 Lokmat | Published On: Sep 16, 2018 01:58 PM IST | Updated On: Sep 16, 2018 01:58 PM IST

    मुंबई,ता. 16 सप्टेंबर : मंत्री असल्यानं पेट्रोल आणि डिझेल महागलं तरी त्याची मला झळ बसत नाही. कारण या सर्व गोष्टी फुटक मिळतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर सर्वत्र टीकेची झोड उठल्याने अखेर रामदास आठवले यांनी माफी मागितलीय. भाव कमीच झाले पाहिजे असं आपलं मत असून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं सांगत त्यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला. ऐका काय म्हणाले आठवले...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी