S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चारा छावण्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री राम शिंदे यांचं संतापजनक वक्तव्य
  • VIDEO: चारा छावण्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री राम शिंदे यांचं संतापजनक वक्तव्य

    Published On: Dec 6, 2018 01:01 PM IST | Updated On: Dec 6, 2018 01:01 PM IST

    अहमदनगर, 06 डिसेंबर : दुष्काळामुळं जनता हवालदिल झालेली असताना अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे. चारा छावण्यांबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी छावण्या नसतील तर जनावरं द्या पाहुण्यांकडे धाडून असं संतापजनक उत्तर दिलं आहे. नगरसेवकानं चारा छावण्यांवर प्रश्न विचारला असताना त्यांनी हे उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close