• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मुंबईत धावल्या 400 दुर्मिळ गाड्या, या गाड्यांना एकदा पाहाच!
  • Special Report : मुंबईत धावल्या 400 दुर्मिळ गाड्या, या गाड्यांना एकदा पाहाच!

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 11:23 PM IST | Updated On: Feb 10, 2019 11:23 PM IST

    मुंबई 10 फेब्रुवारी :जुन्या जमान्यातील कार्स आणि बाईक्स आता केवळ फोटोतचं पाहायला मिळतात. मात्र गेली दोन दिवस मुंबईकरांना या दुर्मिळ होत चाललेल्या कार्स आणि बाईक्स जवळून पाहण्याची संधी मिळाली. विविध कंपनीच्या या कार आणि बाईक्स जेव्हा रस्त्यावर उतरल्या तेव्हा पुन्हा एकदा त्यांचा रुबाब पाहण्यासाठी मुंबकरांनी दुतर्फा गर्दी केली...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी