अमित ठाकरेच्या लग्नासाठी ही आहे हायप्रोफाईल पाहुण्यांची लिस्ट

मनसे प्रमुख आणि मराठी महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असेलेले नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे याचं लग्न २७ जानेवारी रोजी होणार आहे.

  • Share this:

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे याचं लग्न २७ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

राज ठाकरे यांनी लग्नाची प्रत्रिका सप्तशृंगी देवीला विधिवत अर्पण केली आहे.

या पत्रिकेत फक्त ५ लोकांची नावे आहेत.

या पत्रिकेत फक्त ५ लोकांची नावे आहेत.

राज ठाकरेंची आई मधुवंती श्रीकांत ठाकरे, सासू पद्मश्री मोहन वाघ यांच्यासह मुलगी उर्वशी, पत्नी शर्मिला आणि स्वत: राज ठाकरे यांचं नाव आहे. 

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुडा सोहळा झाला होता.

मिताली ही प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे.

देवाच्या चरणी पत्रिका ठेवून देवाला आमंत्रण दिल्यानंतर लग्नपत्रिका वाटण्याची परंपरा आहे.

रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. यासाठी गाणसम्राज्ञी लता मंगेशकर देखील उपस्थित राहणार आहे.

मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अगदी कमी पाहुण्याना बोलवून विवाह सोहळा पार पडणार आहे.

अगदी कमी पाहुण्याना बोलवून विवाह सोहळा पार पडणार आहे. यात राजकीय नेते , मराठी आणि हिंदी कलाकार, व्यावसायिक, पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार यांसंह इतर राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा परिवार सकाळपासूनच उपस्थित राहणार आहेत. पुढे वाचा कोण आहे ठाकरे घराण्याच्या नव्या सूनबाई...

 राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता.

 योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झाला.

 मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत.

 मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते.

 अमित आणि मिताली या दोघांची बालपणाची मैत्री आहे. अमित ठाकरे यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी आर्किटेक्चरचंही शिक्षण घेतलं आहे.

 तरुणाईमध्ये अमित यांची फार क्रेझ दिसून येते. वडील राज ठाकरेप्रमाणेच अमितही व्यंगचित्रकार आहेत. ते स्केचिंगही करतात. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज))

अमित हे फुटबॉलप्रेमी असून ते स्वतः फुटबॉल खेळतात. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज)

 फुटबॉल स्टार रोनाल्डोला भारतात आणण्यात अमित यांची फार मोठी भूमिका आहे. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज)

 2017 च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अमित ठाकरे आजारी होते. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.

त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमित यांनी त्यांची बालमैत्रीण मितालीसोबत साखरपुडा केला.

अमित आणि मिताली दोघेही बालपणीचे मित्र आहे आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात होतंय. आता लवकरच अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2019 08:05 PM IST

ताज्या बातम्या