Year Ender 2018: : राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांचं नरेंद्र मोदी हेच टार्गेट!

कधीकाळी मोदींचे प्रशंसक असलेले राज ठाकरे सध्या भाजप आणि मोदींच्या व्यंगावर बोट ठेवून आपलं मत व्यक्त करतात 2018 मध्ये त्यांची गाजलेली ही निवडक व्यंगचित्र.

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 06:29 AM IST

Year Ender 2018: : राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांचं नरेंद्र मोदी हेच टार्गेट!

मुंबई 28 डिसेंबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जसं आपल्या शब्दातून कोरडे ओढण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसच ते आपल्य कुंचल्यातूनही फटकारे ओढत असतात. या फटक्यांचा प्रसाद आत्तापर्यंत अनेकांना बसलाय. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे. कधीकाळी मोदींचे प्रशंसक असलेले राज ठाकरे सध्या भाजप आणि मोदींच्या व्यंगावर बोट ठेवून आपलं मत व्यक्त करतात 2018 मध्ये त्यांची गाजलेली ही निवडक व्यंगचित्र.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 06:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...