अतिवृष्टीमुळे रस्ते खचले तर 60 बंधारे पाण्याखाली गेले, पाहा पावसाचे रौद्र रुप दाखवणारे 'PHOTOS'

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 01:00 PM IST

अतिवृष्टीमुळे रस्ते खचले तर 60 बंधारे पाण्याखाली गेले, पाहा पावसाचे रौद्र रुप दाखवणारे 'PHOTOS'

त्रंबकेश्वरमध्ये अतिवृष्टीमुळे मोखाडा रस्त्याला भगदाड पडलं आहे. अर्धा रस्ताच वाहून गेला आहे. 20 फूट खोल, 15 फूट रुंद खड्डा पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्याने मोठी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर आली आहे. तर तिलारी, दाजीपूर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

कसारा घाटात हिवाळा पुलाच्या बोगद्याजवळ बुधवारी रात्री स्लायडिंग झाली आहे. मुंबईकडून येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरण 60 टक्के भरलं आहे.

Loading...

रत्नागिरीमध्ये आज सकाळपासून पुन्हा मुसळधार  पावसाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर असल्यामुळे आज पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होतो आहे.

पावसामुळे त्रंबकेश्वर ते जव्हार, मोखाड्याला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम त्यामुळे उघड झालं आहे.

सिंधुदुर्गात वेंगुर्ले सावंतवाडी रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. होडावडे पुलावरदेखील पाणी साचलं आहे.

सिंधुदुर्गातही पावसाचा जोर वाढला आहे. माणगाव आंबेरी पुल पाण्याखाली गेला आहे. त्याचा वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. कुडाळ तालुक्यातल्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचा जोर असल्यामुळे आज पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होतो आहे.

गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरण 60 टक्के भरलं आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर आली आहे. तर तिलारी, दाजीपूर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...