रेल्वे रुळाच्या जॉईंटजवळच गेले तडे, ट्रेन वेळीच रोखली नाहीतर...!

रुळाचं काम करण्यासाठी अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूक रोखण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 09:48 AM IST

रेल्वे रुळाच्या जॉईंटजवळच गेले तडे, ट्रेन वेळीच रोखली नाहीतर...!

पश्चिम रेल्वेच्या गुजरात राज्यातील उंबरगाव संजाण स्टेशन दरम्यान रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे.

उंबरगाव संजाण स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे गेले होते. अहमदाबाद-मुंबई ट्रॅकवरील रुळाच्या जॉईंटजवळच हे तडे गेले होते.

रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेल्वे रुळाला गेलेले तडे लक्षात आले आणि मोठी रेल्वे दुर्घटना टळली.

Loading...

रुळाचं काम करण्यासाठी अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूक रोखण्यात आल्या आहेत.

रुळाचं काम करण्यासाठी अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतूक रोखण्यात आल्या आहेत.

रूळ दुरुस्तीसाठी युद्ध पातळीवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून काम करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...