जीएसटीमुळे महागणार रेल्वेचा प्रवास

जीएसटीमुळे महागणार रेल्वेचा प्रवास

तिकीट सर्व्हिस चार्ज 5 टक्के होणार आहे .हाच आधी 4.5 टक्के होता

  • Share this:

27 जून : जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तेही जर एसी किंवा फर्स्ट क्लासने तर तुमच्यासाठी हा प्रवास आता महागणार आहे. कारण आता या कोचेसवर लागणारा तिकीट सर्व्हिस चार्ज 5 टक्के होणार आहे. हाच आधी 4.5 टक्के होता . त्यामुळे एसीचे जे तिकीट आतापर्यंत 2 हजार रूपयांचं होतं ते आता 2010 रुपयात मिळेल .

रेल्वे प्रत्येक राज्यात एक अधिकारी नियुक्त करणार आहे, जो त्या त्या राज्यातल्या जीएसटीची कार्यप्रणाली निश्चित करेल . तसंच जीएसटीच्या परिणामांचा अभ्यास करायलाही एक अधिकारी नियुक्त केला जाणार आहे . जीएसटी लागू करायला रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 02:30 PM IST

ताज्या बातम्या