मध्य रेल्वेचा आज 6 तासांचा विशेष ब्लॉक, मुंबईची लाईफलाईन होणार ठप्प

कल्याणमधील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेनं जंबो मेगाब्लॉक घेतला आहे. यासाठी लोकल सेवा ठप्प होणार असून एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2018 07:45 AM IST

मध्य रेल्वेचा आज 6 तासांचा विशेष ब्लॉक, मुंबईची लाईफलाईन होणार ठप्प

रविवारी मध्ये रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याण येथील 100 वर्ष जुना पत्री पूल पाडण्यासाठी रेल्वेसेवा बंद असणार आहे. सुमारे 6 तास ब्लॉक घेण्यात आलेला आहे.

मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे 170 लोकल फेऱ्या रद्द केल्या असून 40 एक्सप्रेसच्या वेळात बदल केला आहे. नेमक्या कोणत्या गाड्यांमध्ये बदल केला ते जाणुन घ्या

Loading...

लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी मनमाड एक्सप्रेसच्या दोन्ही बाजूच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत

मुंबई सीएसटीहून सुटणारी भुसावळ पॅसेंजर या गाडीच्या दोन्ही बाजुच्या म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई सीएसटीहून मनमाडला जाणारी राज्यराणी एक्सप्रेसदेखील पत्रीपुलाच्या कामामुळे रद्द करण्यात आली आहे. मुंबईतून नाशिक जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होणार आहे.

दादरहून जालनाला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...