• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी रॅप साँग
  • VIDEO: सेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी रॅप साँग

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 02:31 PM IST | Updated On: Apr 24, 2019 02:49 PM IST

    मुंबई, 24 एप्रिल: लोकसभा निवडणुकीत उमेदवार थोडे हटके प्रचाराचे फंडे वापरण्यावर भर देत असतात. असाच एक फंडा सध्या धारावीमध्ये वापरला जातो आहे. यमराज ग्रुपने राहुल शेवाळेंचा प्रचार करण्यासाठी चक्क रॅप साँगचा वापर केला आहे.महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यावर भन्नाट गाणी रचून त्यांचा प्रचार केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading