राहुल गांधींचा राजीनामा : या 10 नेत्यांपैकी कुणाची लागणार लॉटरी?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण हा प्रश्न विचारला जात आहे. राहुल गांधींनी, आता आपण फक्त काँग्रेसचे खासदार आहोत, असं ट्विटरवर म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसमधली अनेक नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

  • Share this:

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण हा प्रश्न विचारला जात आहे. राहुल गांधींनी, आता आपण फक्त काँग्रेसचे खासदार आहोत, असं ट्विटरवर म्हटलं आहे.

सचिन पायलट : सचिन पायलट हे काँग्रेसचा तरुण चेहरा आहेत. ते सध्या राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत.

शशी थरुर : लोकसभेचे तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर हे लेखक आणि माजी राजदूत आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग : हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसची पंजाबमध्ये चांगली कामगिरी झाल्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. देशभरामध्ये काँग्रेसची कामगिरी खालावलेली असताना पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला चांगलं यश मिळालं.

सुशीलकुमार शिंदे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रात आणि राज्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

गुलाम नबी आझाद : माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

अशोक गेहलोत : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे पक्षाच्या खराब कामगिरीमुळे वादात सापडले होते. पण त्यांचंही नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

मल्लिकार्जुन खरगे : काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. मल्लिकार्जुन खरगे हे 16 व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते.

ए. के. अँटनी : हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.

के. सी. वेणुगोपाल : हे काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि माजी खासदारही आहेत. काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्रीही होते.

मोतीलाल व्होरा : 90 वर्षांचे मोतीलाल व्होरा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते सध्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 04:48 PM IST

ताज्या बातम्या