• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राहुल गांधींनी मोदींची उडवली खिल्ली, निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप
  • VIDEO: राहुल गांधींनी मोदींची उडवली खिल्ली, निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 07:44 PM IST | Updated On: May 17, 2019 07:44 PM IST

    नवी दिल्ली, 17 मे : गेल्या 5 वर्षांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही पत्रकार परिषद घेऊन मोदींवर हल्लाबोल केला. निवडणूक आयोग पक्षपाती आहे. त्यांनी मोदींच्या प्रचाराच्या दृष्टीनंच निवडणुकीचं आयोजन केलं होतं असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading