• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट
  • VIDEO : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस उडवणार मोदींची झोप, पाहा स्पेशल रिपोर्ट

    News18 Lokmat | Published On: Dec 18, 2018 08:38 PM IST | Updated On: Dec 18, 2018 08:38 PM IST

    नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधींनी यावरून केंद्र सरकारची झोप उडवण्याची तयारी केली आहे. तसं वक्तव्यच त्यांनी केल्यामुळं भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगणार आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर सर्व देशात कर्जमाफी करावी अशी राहुल गांधींची मागणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading