News18 Lokmat

राफेलवरून पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे पुन्हा तीन सवाल!

राफेलच्या मुद्यावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. राहुल यांनी सकाळ संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन राफेल वरून मोदींना टार्गेट केलं. संध्याकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर एक ट्विट करून राहुल गांधींनी मोदींना पुन्हा तीन प्रश्न विचारले आणि उत्तर देण्याच आवाहन केलं.

News18 Lokmat | Updated On: Jan 2, 2019 10:12 PM IST

राफेलवरून पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे पुन्हा तीन सवाल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...