Home /News /news /

VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर

पुणे, 26 सप्टेंबर: पुण्यातील पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला महापूर आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना खबरदारी म्हणून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी, अंबी बुद्रुक जळगाव या भागातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Flood water, Heavy rainfall, IMD, IMD FORECAST, Imd pune, Monsoon, Pune rain

    पुढील बातम्या