• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: अबब! पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड
  • Special Report: अबब! पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 06:51 AM IST | Updated On: Feb 22, 2019 06:51 AM IST

    पुणे, 21 फेब्रुवारी : पैशांची उधळपट्टी कुणी करत असेल तर लोक म्हणतात पैसा काय झाडाला लागतो का? पण पुण्यात आता चक्क 14 लाखांचं झाड पाहायला मिळणार आहे. पुण्यात टोपीयरी पद्धतीचं देशातील पहिलं थीम पार्क उभारलं जात असून तिथं लावल्या जाणाऱ्या एका-एका झाडांची किंमत लाखोंच्या घरात आहे. मात्र या किंमतीमुळचं हे गार्डन वादात सापडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी